Surprise Me!

चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा कडुलिबचा फेसपॅक | Neem Face Pack for Glowing Skin Lokmat Sakhi

2021-10-08 1 Dailymotion

चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा कडुलिबचा फेसपॅक | Neem face pack for glowing skin Lokmat Sakhi<br /><br />#lokmatsakhi #neemfacepackforglowingskin #Neemfacepack<br /><br />आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाच्या वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पानं भलेही कडू असतात पण मधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण असतात. कडूलिंबाच्या फेसपॅकमुळे बरेचसे फायदे होतात

Buy Now on CodeCanyon